श्री. आशुतोष काळे, हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला परिचित आहेत. कोपरगाव तालुक्यातील काळे कुटुंबियांची ओळख सर्वांना आहेच. सचोटीने आपला उद्योग व्यवसाय करण्याबरोबर आपण आपल्या समाजाचे ,राष्ट्राचे काही देणे लागतो आणि ते आपण आपल्या परीने देण्याचा प्रयत्न करावा आणि सामाजिक बांधिलकी मानून काही समाज सेवा करावी हा संस्कार श्री. आशुतोष काळे यांना घरातूनच मिळाला. त्यातूनच ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते झाले आणि विविध विषयावर त्यांनी कार्य सुरु केले. आपल्या परीने देण्याचा प्रयत्न करावा आणि सामाजिक बांधिलकी मानून काही समाज सेवा करावी हा संस्कार श्री. आशुतोष काळे यांना घरातूनच मिळाला. त्यातूनच ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते झाले आणि विविध विषयावर त्यांनी कार्य सुरु केले. आपल्या परीने देण्याचा प्रयत्न करावा आणि सामाजिक बांधिलकी मानून काही समाज सेवा करावी हा संस्कार श्री. आशुतोष काळे यांना घरातूनच मिळाला